Amitabh Bachchan | शोलेच्या शूटिंग दरम्यान ‘बिग बी’कडून ‘हि’ अभिनेत्री राहिली प्रेग्नेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये (Bollywood) आज अनेक अभिनेते आहेत, पण महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सर कोणालाच येणार नाही. आजही त्यांचा चाहता वर्ग त्यांच्या सिनेमाच्या प्रतीक्षेत असतो. बिग बींचे अनेक चित्रपट हिट ठरलेले आहेत. त्यातीलच एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कडून एक अभिनेत्री प्रेग्नेंट (Pregnant) राहिली होती. हे फार कमी लोकांना माहीत आहे.

 

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सुपर हीट ठरलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘शोले…’ (Sholay) या सिनेमातील जय-वीरू, गब्बरपासून ते धन्नो आणि कालियापर्यंत, प्रत्येक पात्र आजही लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. सिनेमातील डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग (Film shooting) दरम्यान अशी एक घटना घडली की यावर लगेचच विश्वास ठेवू शकणार नाही. शोले मध्ये अमिताभ बच्चन यांनी जयची भूमिका साकारली होती. तर त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांनीही सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्या चुकीमुळे जया प्रेग्नेंट राहिल्या, हे फार कमी लोकांना माहीत असेल.

एकेकाळी अमिताभ आणि रेखा (Rekha) यांच्या रिलेशनशिपचे (Relationship) किस्से रोज ऐकायला मिळत होते पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही.
दरम्यानच्या काळात बिग बी आणि जया यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आणि 1973 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
त्या दरम्यानच शोलेचे शूटिंग सुरु होते. जया गरोदर राहिल्या. मात्र जया बच्चन गरोदर असूनही त्यांनी सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होते.
त्यानंतर त्यांनी मुलगी श्वेता (Shweta Bachchan) यांना जन्म दिला.

 

Web Title :- Amitabh Bachchan | during the shooting jaya bachchan got pregnant with amitabh bachchan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | क्लिप पाहून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या 5 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील घटना

Salman Khan | ‘भाईजान’ सलमान खानला ‘सर्पदंश’ ! 7 तास हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट; पनवेलच्या फार्म हाऊसमधील घटना

 

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट’ (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यात सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल; कर्ज खाते काढून 2.5 कोटी रुपयांची फसवणूक