अमिताभच्या ‘गुलाबो सिताबो’चा फर्स्ट लुक ‘आऊट’, खडूस म्हातार्‍याच्या भुमिकेत ‘बिग बी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा चित्रपट ‘गुलाबो सिताबो’ च्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये एक आनंद दिसत आहे. आयुष्मान आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र पाहणे एक मनोरंजक असणार आहे. शूजित सरकार यांच्यामुळे चाहत्यांना हे टॅलेंटेड अभिनेते एकाच चित्रपटात काम करताना दिसणार आहे. ‘विक्की डोनर’ आणि ‘पीकू’ चित्रपटात शूजित सरकार, आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केले होते. आता ते एक कॉमेडी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1141916881860743168

चित्रपट ‘गुलाबो सिताबो’ ची शूटिंग लखनऊमध्ये सुरु झाली आहे. शूटिंग मधून अमिताभ बच्चन यांनी आपले काम सुरु केले आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर आपल्या चाहत्यांना याबाबतीत माहिती दिली आहे. असे वाटते की, जेव्हापासून शूटिंग सुरु केली आहे. तेव्हापासून मेकर्स परेशान होत आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना आयुष्मान खुरानाच्या घराच्या मालकाची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लुकचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चित्रपटातील कलाकाराचे काही फोटो लीक झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या हलगर्जीपणामुळे सूजीत सरकार आणि चित्रपटातील प्रोड्यूसरने शूटिंगच्या जागेची सिक्योरिटी वाढविली आहे. या कारणामुळे गुरुवारी शूटिंग सुरु होण्यास उशीर लागला. आता कोणालाच सेटवर मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नाही. ‘

आता मेकर्सने अमिताभ बच्चनचा वयस्कर माणसाचा लूक प्रदर्शित केला गेला आहे. तरण आदर्शने ही ट्विटरवर हा लुक शेअर केला आहे. फोटोत तुम्ही अमिताभला मोठी दाढी आणि चष्मा लावलेला पाहू शकता. त्यांच्या नाकाला प्रोस्थेटिक्सने वेगळे बनविले आहे. फोटोत अमिताभ बच्चन खूपच खडूस दिसत आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like