‘बिग बी’कडून ICC ची ‘खिल्‍ली’ ; म्हणाले, ‘तुमच्याकडे २००० ची एक नोट, माझ्याकडे ५०० च्या ४ तर मग कोण ‘श्रीमंत’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंग्लडला न जिंकताच चौकार-षटकाराच्या आधारावर विजयी घोषित केल्यानंतर आयसीसीच्या नियमांची प्रत्येक ठिकाणी निंदा होत आहे. एवढेच नाही तर आयसीसीच्या अशा नियमांना घेऊन सोशल मिडियावर अनेकांनी जोक बनविले आहे. बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी ही आयसीसीच्या या नियमांवर खिल्ली उडवित एक जोक शेअर केला आहे.

अमिताभ बच्चनने लिहले की, तुमच्याकडे २००० रुपये, माझ्याकडे ही २००० रुपये, तुमच्याकडे २००० रुपयाची नोट, माझ्याकडे ५०० च्या चार नोटा… कोण जास्त श्रीमंत ? आयसीसीचा नियम ज्याच्याकडे ५०० च्या चार नोटा आहे तो श्रीमंत. त्यांनी आयसीसीच्या या नियमाला जोडून एक ट्विट केले की, ‘इसलिए मां कहती थी चौका बर्तन आना चाहिए।’

याआधी देखील त्यांनी इंग्लड फायनलनंतर ट्विट केले होते की, गेल्या काही दिवसात खेळाच्या जगात बरेच पराभूत झाले आहेत. भारताने जबरदस्त खेळ दाखविला. न्यूझीलंडने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. राॅजर फेडरर ही चांगला खेळला. त्यांनी इंग्लड विजयी झाल्याचे व्यक्त केले नाही आणि त्यांना शुभेच्छा ही दिल्या नाही.

न्यूझीलंडने इंग्लडसमोर २४२ धावांचे लक्ष ठेवले होते पण झाले असे की, मॅच टाय झाली यानंतर एक सुपर ओव्हर दिली गेली आणि यामध्ये देखील दोघांनीही सारखेच रन बनविले. शेवटी बाऊंड्रीजच्या आधारे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले.

 

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

 

Loading...
You might also like