Amrapali Dubey | ‘निरहुआ हिंदुस्तानी’ चित्रपटातील अभिनेत्री पावसामध्ये रडून करायची मन मोकळं, जाणून घ्या रडण्यामागचं कारण..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Amrapali Dubey | भोजपुरी प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे सतत प्रेक्षकांच्या चर्चेत पाहायला मिळते.(Bhojpuri Actress) आम्रपाली सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. तसेच इंन्टाग्रामवर तिचे 20 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. परंतु एकेकाळी (Amrapali Dubey) ती निराश आणि हाताश झाली होती त्यामुळे तिनं स्वत:ला विचारांमध्ये कैद केलं होत.

त्यामुळे आता आम्रपाली (Amrapali Dubey) एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. मुळची गोरखपुर येथील असणारी आम्रपाली महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईला आली. एका मुलाखतीमध्ये (Amrapali Dubey) तिनं सांगितले, “माझ्या वर्गात एक मुलगा होता. तो मला आवडत असे. पण परिक्षेनंतर मी नवीन वर्गात गेल्यावर अचानक तो दिसेनासा झाला. मी त्याला इतर वर्गात खूप शोधल्यानंतर तो दुसऱ्या तुकडीत सापडला. त्यामुळं त्याला दुसऱ्या वर्गात बघून मी खूप रडले आणि अभ्यासातही दुर्लक्ष झालं. त्यामुळं एकेकाळी मी शाळेत जायला देखील घाबरायचे.”

मंबईत महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पाऊस पडत असताना, त्यात भिजून मी रडायची. तर आता हळूहळू मी समझदार झाल्यानं मला माझी चूक कळतीयं, असं देखील आम्रपालीनं म्हटलं आहे.

दरम्यान, आम्रपाली दुबे हिनं 2014 मध्ये ‘निरहुआ हिंदुस्तानी’ या चित्रपटामधून आपल्या करियरची सुरूवात केली. पहिल्याच चित्रपटामध्ये ती प्रचंड हिट झाली. त्यानंतर तिचे अनेक चाहते निर्माण झाले.

 

 

Web Title : Amrapali Dubey | bhojpuri actress amrapali dubey used to cry bitterly while getting wet in the rain this was the reason for the sadness of nirahuas actress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

 

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा; आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

 

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या