‘बारिश क्या हुई मिट्टी की फितरत बदल गई…’ अमृता फडणवीसांचा शायरीतून शिवसेनेला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षी मुंबईत (Mumbai) पाणी साचण्यावरुन राजकारण तापताना दिसून येतं. यंदाही पहिल्याच पावसाने (Rain) नालेसफाईच्या आणि मुंबई तुंबल्याच्या वादाने डोकं वर काढलं आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यंदा मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा केला होता. मात्र पहिल्या पावसाने मुंबईला वेठीस धरलं. मुंबईत पाणी सचाण्यास सुरुवात झाल्यानंतर अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी एक शायरी करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला (Shiv Sena) टोला लगावला आहे.

Pune Corona : पुणे शहरात गेल्या 24 तासात 456 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, तर 311 नवीन रुग्णांची नोंद

 

 

आयटी प्रोफेशनल्ससाठी मोठी बातमी ! नव्या नोकरीत 40 % वेतनवाढीचा अंदाज

‘जी तोंडापर्यंत उडत होती, आता पायांना चिकटली आहे.
पाऊस पडताच मातीची दखील नियत बदलली’ आशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी केलं आहे.
मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी साचलं आहे.
त्यावर अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे.

Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात आज 300 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांचे निदान

स्पर्म काऊंट वाढवतात ‘हे’ 8 फूड, ‘या’ 5 वस्तूंपासून पुरुषांनी दूर राहण्याची आवश्यकता

अमृता फडणवीस यांनी ट्विट करताना लिहलं आहे की, ‘जो मुँह तक उड रही थी, अब लिपटी है पाँव से, बारिश क्या हुई मिट्टी की फितरत बदल गई…’.
मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेला टार्गेट केलं आहे.
नालेसफाईच्या नावाखाली सेनेकडून हातसफाई झाली.
त्यामुळे मुंबईत पुन्हा पाणी साचलं अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या व खंडणी मागणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार; पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या निवेदनानंतर पोलिसांकडून आश्वासन

 

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण

 

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

 

तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणूनघ्या

 

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर