सारा आणि कार्तिकमध्ये ‘जवळीक’,अमृता सिंह झाली ‘नाराज’,आई-मुलीच्या नात्यात ‘वितुष्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री जिने कमी काळात आपले नाव कमावले आहे ती म्हणजे सारा अली खान. सध्या सारा आणि कार्तिक आर्यन नव्या वर्षाची तयारी करत आहेत. हे दोघे नवे वर्ष एकत्र साजरे करणार आहे. मात्र, सारा आणि आर्यनच्या वाढत्या जवळीकीमुळे आई अमृता सिंग नाखुश आहे. सारा आणि कार्तिक एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत असल्यामुळे आई अमृताला त्यांच्या या रिलेशनमुळे नाखुश असल्याचे दिसत आहे.

अमृताला वाटते की, साराने तिच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि प्रेमाच्या गोष्टींमुळे मन विचलित होऊ देऊ नये. सध्या सारा तिच्या मनाप्रमाणे वागत आहे.


अलीकडेच माहिती मिळाली की, प्रोफेशनल कारणांमुळे सारा आणि कार्तिक वेगळे झाले आहेत. दोघेही आपल्या कामात इतके व्यस्त आहेत की त्यांना एकमेकांना वेळ देणे शक्य होत नाही.

सध्या या गोष्टी स्पष्ट झाल्या नाही पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनूसार, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. करण जोहरच्या दिवाळी पार्टीत हे दोघे एकत्र दिसले होते. आता हे दोघे लवकरच इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

साराबद्दल बोलायचे म्हणले तर, सारा अली खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे बोल्ड आणि सेक्सी फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. चाहत्यांना तिचे फोटो खूप पसंत पडतात. साराचा प्रत्येक लुक तिच्या चाहत्यांना घायाळ करणारा असतो.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !