पुन्हा ‘देवेंद्र सरकार’, विधानसभेच्या रणधुमाळीत ‘मिसेस मुख्यमंत्री’ उतरणार !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली असून भाजपने २२० पेक्षा अधिक जागा जिंकून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात आता मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या पत्नी ‘ मिसेस अमृता फडणवीस ‘ याही सरसावल्या असून विधानसभा निवडणुकीच्या ‘आखाड्या’त पुन्हा ‘देवेंन्द्र सरकार ‘साठी प्रचार करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपूर दक्षिण, पश्चिम विधानसभेचा भाजपकडून प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या आज नागपूरमध्ये बोलत होत्या. आगामी विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे पक्षांनी प्रचाराची व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. आता भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस याही प्रचारात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावाला त्यांनी आज भेट देऊन अनेक प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्यावेळी त्यांनी प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री