Amruta Fadnavis | ‘रिकाम्या जागा भरा…’! अमृता फडणवीस यांचे सूचक ट्विट…

0
190
Amruta Fadnavis | Amruta fadnavis suggestive tweet fill in the blanks marathi news
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या त्यांच्या गाण्याने प्रसिद्ध आहेत. अनेक कारणामुळे अथवा त्यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमुळे त्या चर्चेत असतात. आज अमृता फडणवीस आणखी चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या सूचक ट्विटमुळे सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

 

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट हिंदी भाषेत केले आहे. यामध्ये लिहले आहे की, “रिकाम्या जागा भरा; आज मी____ 1. कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे, 2. एक दु:खी प्रेम गीत लिहित आहे, 3.पावसापूर्वी #मुंबईचे रस्ते मी परिक्षण करण्याचा विचार करत आहे… आणि जो कोणी या प्रश्नांची बरोबर उत्तर देईल त्याला मिळेल लाईक. असं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

दरम्यान, त्यांच्या या ट्विटला ट्विटर युझर्सनी भन्नाट रिप्लाय दिलाय. देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आहेत.
याला अनुसरुन एक युझर म्हणत आहे की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची काळजी घ्या.
त्यांना लवकर बरे करा आणि पुन्हा बाहेर पडू द्या, तर दुस-या एकाने म्हटलं आहे.
गाणं, सोड़ून काय पण करा. असं अमृता फडणवीसांच्या ट्विटवरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Web Title :- Amruta Fadnavis | Amruta fadnavis suggestive tweet fill in the blanks marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा