Amruta Fadnavis New Song | दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सोनू निगम ही सोबत गाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गायन कौशल्यामुळे अमृता फडणवीस प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गाण्याचा चाहता वर्गही मोठा आहे. आता प्रयत्न त्यांनी अनेक गाणी गायली असून त्याला उस्फुर्त प्रतिसाद ही मिळाला आहे. येत्या दिपावलीच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis New Song) यांचं आणखी एक गाणं रिलीज होणार आहे. स्वतः फडणवीस यांनी हि माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यांचं हे नवं गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती असून त्यांच्यासोबत गायक सोनू निगम (Sonu Nigam) ही गाणार आहे.

 

ट्विटर हँडलवरून दिलेल्या माहितीमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या की, श्रोत्यांसाठी लवकरच महालक्ष्मीची आरती येत आहे.
तसेच त्यांनी आरतीचं पोस्टर रिलीज केलं असून सोबत आरतीतील काही ओळी देखील त्यांनी टाकल्या (Amruta Fadnavis New Song) आहेत.या पोस्टरवर त्यांच्यासह गायक सोनू निगम दिसत असून ‘ओम जय लक्ष्मी माता’ असं या आरतीचं नाव आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis New Song) यांच्या एका गाण्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यांचे सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्स ही मोठा आहे. महिला दिनीही त्यांचे एका गाणं  प्रदर्शित झालं होत. केवळ गाणेच नाही तर त्या  वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर देखील परखडपणे भाष्य करतात. बऱ्याचदा अमृता फडणवीस यांना ट्रोल देखील करण्यात आले आहे.

Web Title :- Amruta Fadnavis New Song | amruta devendra fadnavis new song coming up next diwali aarti of mahalakhsmi with singer sonu nigam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mula Mutha Riverfront Development | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजना ! संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्यातील कामाची 360 कोटीची निविदा प्रसिद्ध

Robbery On Konark Express | कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा ! चोरट्यांनी सिग्नल कट करुन 2 महिलांचे दागिने लुटले, हल्ल्यात तरुण जखमी

Pradhan Mantri Jan Arogya Yojana | 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर उघडणार, कॅन्सर-डायबिटीज सारख्या गंभीर आजारांवर होणार उपचार

Mumbai Cruise Drug Case | किरण गोसावी पुन्हा ‘पसार’, पुणे पोलिसांच्या हातातून थोडक्यात निसटला?

Aryan Khan drugs case | कोण आहेत यास्मीन? समीर वानखेडे यांच्यासाठी ज्यांनी केला मंत्री नवाब मलिक यांच्यावर सर्वात मोठा ‘हल्ला’

Devendra Fadnavis | ड्रग्ज प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले – ‘…तर साक्षीदारांची विश्वासहार्यता संपुष्टात येईल’