Amrita Fadnavis | लसीकरणाची आकडेवारी देत अमृता फडणवीसांचे ट्विट, म्हणाल्या – ‘हो, मी भक्त अन् त्याचा मला अभिमान’

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) | Amruta Fadnavis | कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरण (Vaccination) मोहीम जोरात सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी (दि. 28) सकाळी 8 वाजेपर्यंत 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसीचे डोस दिले आहेत. लसीकरणात देशाने मोठा पल्ला गाठल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) लसीकरणाची आकडेवारी ट्विट करत लसीकरण मोहिमेला वेग येत आहे. Amruta Fadnavis| yes i am a devotee and i am proud of him amruta Fadnavis tweet after india lags behind us in vaccination

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत अशा सर्वांचे अभिनंदन असे म्हटले आहे.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे.
हो, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.
फडणवीस यांनी ट्विटसोबत देशात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी देखील ट्विट करत सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. सर्वांसाठी मोफत लस हे आमचे वचन कायम आहे.
सर्वांना लस, मोफत लस असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Union Health Minister Dr. Harsh Vardhan) हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याच म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसीचे डोस देण्यात आले असून दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Amruta Fadnavis | yes i am a devotee and i am proud of him
amruta Fadnavistweet after india lags behind us in vaccination

हे देखील वाचा

 

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा

Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया