‘मिसेस मुख्यमंत्री’ खऱ्या आयुष्यात दिसते ‘सुंदर’ आणि ‘ग्लॅमरस’ ! (Photos)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मिसेस मुख्यमंत्री ही मराठी वाहिनीवरील मालिका चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. या मालिकेतील सुमी हिनंही आपल्या अभिनयानं सर्वांचं मन जिंकलं आहे. अमृता धोंगडे असं सुमीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे. या मालिकेनं अमृताला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेतील सुमी म्हणजेच अमृता खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅलरस आणि स्टायलिश आहे.

View this post on Instagram

Safarnama 💚

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

अमृता सोशल मीडियावर नेहमची सक्रिय असते. चाहत्यांसोबत अनके ग्लॅमरस फोटो तिनं आतापर्यंत शेअर केले आहेत. असेच तिचे काही ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. कॅज्युअल आऊटफिट करायला अमृताला खूप आवडतं. अमृता सेटवरही बऱ्याचदा मस्ती आणि धमाल करताना दिसत असते.

View this post on Instagram

🖤 Style by – @royal_karbhar_pune

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

अमृता जास्त मेकअप करत नाही तरीही ती खूप सुंदर दिसते. तिच्या अनेक फोटोंनी तिनं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. अमृताच्या फोटोंनाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद असतो. अमृताच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट करत चाहते नेहमीच्या तिच्या लुकचं आणि सौंदर्याचं कौतुक करत असतात. सध्या तिचे अनेक ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत. फोटोंमध्ये अमृताचा बिंधास्त अंदाज पहायला मिळत आहे.

View this post on Instagram

All tym fav😘😘

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

 

फेसबुक पेज लाईक करा

 

You might also like