अभिनेत्री अमृता खानविलकरचा ‘हॉट’नेस पाहून पापणीही ‘लवणार’ नाही !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या स्टाईल आणि फॅशनला घेऊन खूपच जागरूक असते. आपल्या स्टाईलसोबत ती नेहमीच काही ना काही प्रयोग करत असते. तिचा प्रत्येक वेळेस अधिक बोल्ड अंदाज आणि वेगळी स्टाईल पहायला मिळत असते. अमृताचा पुन्हा एकदा असाच काहीसा बोल्ड आणि सेक्सी अंदाज समोर आला आहे. आपल्या नवीन फोटोंमध्ये अमृता खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत आहे.

नुकताच फिल्मफेअर स्टाईल अवॉर्ड झाला. यात अमृतानंही हजेरी लावली होती. यावेळी अमृताचा रेड कार्पेटवरील लुक समोर आला असून व्हायरल होताना दिसत आहे. अमृताचा हा बोल्ड आणि सेक्सी अंदाज पाहण्यासारखा होता. याचे काही खास फोटोही अमृतानं सोशलवर शेअर केले आहेत जे व्हायरल व्हायरल होताना दिसत आहेत. तिची स्टईल, फॅशन आणि हॉटनेस चाहत्यांना खूप भावला आहे.

चाहत्यांनी अमृताच्या या हॉट फोटोंचं कौतुक केलं आहे. अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमृता सोशलवर नेहमीच सक्रिय असते. आपले असेच हॉट आणि सेक्सी फोटो ती चाहत्यांसाठी शेअर करत असते.

View this post on Instagram

#standingtall @saachivj

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

Visit : Policenama.com

You might also like