लग्नाआधी प्रेग्नंट ‘ही’ अभिनेत्री दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेग्नंसीची बातमी दिल्यानंतर अ‍ॅमी जॅक्सन वारंवार चर्चेत येताना दिसत आहे. कधी ती फोटोशुट करताना दिसते तर कधी ती आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसते. अशातच आता अ‍ॅमी जॅक्सनचे फॅशन वीकमधील काही फोटो समोर आले आहेत. तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

फॅशन वीकमध्ये रेड कलरच्या बोल्ड आणि आकर्षक ड्रेसमध्ये अ‍ॅमी जॅक्सन बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. यावेळचे तिचे हे सुंदर फोटो अ‍ॅमीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. अ‍ॅमीने गेल्या जानेवारी महिन्यात सांगितले होते की, तिने जॉर्जसोबत साखरपुडा केला आहे. दोघेही लिव्ह इन पार्टनर आहेत. रिपोर्टनुसार, हे कपल 2020 मध्ये डेस्टीनेशन वेडिंग करणार आहे.

अ‍ॅमी लग्नाआधीच आई होणार आहे शिवाय याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली होती. मदरहुड एन्जॉय करणाऱ्या अ‍ॅमीने नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यात तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याविषयी मोकळ्यापणाने गप्पा मारल्या होत्या. यासोबतच अ‍ॅमीने होणाऱ्या नवऱ्यासोबत, प्रेग्नंसीचा लेटेस्ट फोटोही शेअर केला होता.

View this post on Instagram

⚠️ Bump spam has begun ⚠️

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

View this post on Instagram

… coming soon 📸

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

मुलाखतीत बोलताना अ‍ॅमी जॅक्सन म्हणाली की, “मी आणि जॉर्ज दोघंही एकमेकांना चांगलं ओळखतो. आम्ही आधीही वेगळे होणार होतो परंतु आता आमच्यात वेगळीच जवळीक आहे. आम्ही अशा स्टेजला आहोत जेथे आम्ही यासाठी तयार होतो. मला नाही वाटत की, तुम्ही कधी काही परफेक्टली प्लॅन करू शकता.

You might also like