मिलिंद सोमननंतर आता अ‍ॅमी जॅक्सननं शेअर केला Nude फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये बोल्डनेसच्या साऱ्या मर्यादा तोडण्यात विश्वास ठेवणारी अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन (Amy Jackson) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या आपल्या फोटोमुळं एमी सोशलवर चर्चेत आली आहे. फोटोत एमी टॉपलेस दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CHr4aPBpnj_/

अ‍ॅमीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. तिच्या नवीन फोटोशूटमधील हा फोटो आहे. फोटोत अ‍ॅमीचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. सध्या या बोल्ड अवताराची खूप चर्चा सुरू आहे.

https://www.instagram.com/p/CGUG5lMpmAP/

अ‍ॅमीनं याआधीही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. परंतु या फोटोतील तिचा अंदाज काही वेगळाच दिसत आहे. सध्या हा फोटो सोशलवर ट्रेंड करत आहे. अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CGDO3GApc1b/

फोटोत अ‍ॅमी खूपच हॉट दिसत आहे. चाहत्यांनी तर या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. तिची फिटनेस लेवल पाहूनही सारे हैराण झले आहेत.

https://www.instagram.com/p/CD8qWMmpqOE/

बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन (Milind Soman) यानं सोशलवर शेअर केलेल्या न्यूड फोटोमुळं नाव वाद निर्माण झाला होता. मिलिंद सोमन विरोधात पोलिसात तक्रार दखल करण्यात आली आहे. आयपीसीमधील कलम 294 आणि आयटी सेक्शनमधील काही कलमांतर्गत ही केस दाखल करण्यात आली आहे.
यानंतर काहींनी मिलिंदवर टीका केली, तर काहींनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक कलाकारांनीही यावर मत मांडलं आहे.

अ‍ॅमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2.0, सिंग इज किंग, एक दीवाना था अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. आता आई झाल्यानंतर तिचा फिटनेस पाहून चाहते पुन्हा एकदा तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CDGTqvtJtxz/

https://www.instagram.com/p/CAVCy7MpRzl/

https://www.instagram.com/p/B_4JZHZJOK-/