Amyra Dastur | अभिनेत्री अमायरा दस्तूरच्या ‘या’ लूकने चाहत्यांना लावले वेड

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री अमायरा दस्तूर (Amyra Dastur) देखील बोल्डनेसच्या बाबतीत काही मागे राहत नाही. अमायराने आजवर बॉलीवूड सोबतच दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत देखील तिच्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. आज जगभरात तिचे अनेक चाहते आहेत. अमायराने (Amyra Dastur) तिच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस लुकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अमायराची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच अमायराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच स्टायलिश आणि ब्युटीफूल दिसत आहे.

अमायरा विविध स्टाईलमधील फोटोज नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. अमायरा तिच्या स्टाईलमूळे देखील ओळखली जाते. अमायराने नुकताच Instagram वर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री ग्लॅमरस लुक मध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये अमायराने व्हाईट कलरचा थाई हाय स्लिट वन शोल्डर गाऊन घातला आहे ज्यात हेवी सिक्वेन्स आहे, ज्याच्या पुढच्या बाजूलाही कट देखील दिसत आहे. या लूकमध्ये अमायराने न्यूड ग्लॉसी मेकअप केला असून हाय पोनी टेल मध्ये तिचा लुक पूर्ण केला आहे. सध्या सोशल मीडियावर अमायराच्या या लुकचीच सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. अमायराने या लुकवर कर्वी फिगर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

अमायराची (Amyra Dastur) एक झलक पाहण्यासाठी आज चाहते आतुरतेने तिची वाट पाहत असतात. अमायराने तिच्या स्टाईलने तर सर्वांनाच वेड लावले आहे. सध्या अमायराच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास तिच्याकडे अनेक प्रकल्प रांगेत आहेत. तर ती लवकरच ‘बघीरा’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘डोंगरी टू दुबई’ आणि ‘बॉम्बे मेरी जान’ या वेब सिरीज मध्ये देखील झळकणार आहे.

 

Web Title :-  Amyra Dastur | bollywood amyra dastur shared hot photos in high slit dress take a look

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | नवनीत राणा यांना न्यायालयाचा दणका!; कोर्टाकडून नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर फरार घोषीत

Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी

Priyanka Chaturvedi | शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचे शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र; म्हणाल्या…