‘या’ हॉट अभिनेत्रीनं मलायका आणि सनी लिओनीला टाकले मागे, पाहून व्हाल ‘घायाळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची अभिनेत्री अमायरा दस्तूर प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याचा ‘प्रस्थानम’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटामध्ये अमायराचे खुप कौतुक करण्यात आले. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त धमाल करु शकला नाही. मात्र, चित्रपटातील अमायराच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात चांगलेच घर केले.

अमायरा चित्रपटापेक्षा सोशल मीडियावर खूप चर्चेमध्ये असते कारण ती तिचे सेक्सी फोटो सोशल मीडियावर नेहमी न विसरता शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे फोटो तिने तीन दिवसांपुर्वी पोस्ट केले आहे. या अभिनेत्रीच्या फोटोला अवघ्या ३ दिवसामध्ये १ लाख ८० हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहे. तिच्या सेक्सी आणि बोल्ड लुकची चर्चा सोशलवर खूप व्हायरल झाली आहे. या फोटोमध्ये अमायराने वेगवेगळ्या बिकनीमध्ये फोटोशूट केले आहे. फोटोमध्ये ती खूपच सेक्सी दिसत आहे.

अमायरा सोशलवर खूप सक्रिय असते. ती तिचे हॉट फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंना लाखो चाहते लाईक करत असतात. अमायराचे सोशलवर १७ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिने २०१३ मध्ये ‘इश्क’ चित्रपटात काम करुन आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक तमिळ चित्रपटात काम केले आहे.

काही दिवसांपुर्वीच अमायराने मीटूवर बोलताना एका खुलासा केला होता. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, ‘मी पुरुष आणि महिला दोघांच्याही लैंगिक शोषणाची शिकार ठरले आहे. पण त्यांची नावे मी कधी जग जाहीर केले नाही कारण ते इंडस्ट्रीतील शक्तीशाली व्यक्ती आहे. मी कास्टिंग काऊचला बळी पडले नाही. बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री दोन्ही ठिकाणी मी अत्याचार सहन केला आहे. याचा एक दिवस मी नक्कीच खुलासा करेल. ‘

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !