अभिनेत्री अमायरा दस्तूरनं शेअर केले ऑरेंज बिकीनीतील ‘मदमस्त’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मेड इन चायना सिनेमातील अभिनेत्री अमायरा दस्तूरनं आपल्या अभिनयानं सर्वांचं मन जिंकलं होतं. नुकतीच अमयरा आपल्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अमायराचे काही हॉट फोटो सध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अमायरानं ऑरेंज बिकीनतले काही फोटो सोशलवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

ऑरेंज कलरच्या बिकीनीत अमायरा खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे. आपल्या हॉटनेसनं तिनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमायराचे मिलियन्स फॉलोवर्स तिला सोशलवर फॉलो करतात. सध्या अमयारानं तिच्या बिकीनीतल्या फोटोंनी चर्चेचा हिस्सा बनली आहे. अमायरा सध्या गोव्यात व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. गोव्यातील व्हॅकेशनचे फोटो अमायरानं इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

फोटोत दिसत आहे की, अमायरा बीचवर आहे. समुद्राच्या पाण्यात गुडघ्यावर बसलेल्या अमायरानं मोहक अशी पोज दिली आहे. चाहत्यांनी तर तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

अमायराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती मेड इन चायना सिनेमात दिसली होती. मनिष तिवारीचा सिनेमा इस्सक मधून अमायरानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमात ती प्रतीक बब्बर सोबत काम करताना दिसली होती. अमायरानं 13 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. अमायरानं अनेक कमर्शियल अ‍ॅडमध्येही काम केलं आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !