ब्रेकिंग : भारतीय वायुसेनेचं लढावू विमान पंजाबमध्ये कोसळलं

वृत्तसंस्था – भारतीय वायुसेनेचं लढावू विमान काही वेळापुर्वी पंजाबमध्ये कोसळल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना काही वेळापुर्वी झाली असून याची अधिक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.