‘कोरोना’ला घाबरत नाही मॉडेलअ‍ॅना चेरी, ‘बोल्ड’ फोटो शेअर करत दाखवली ‘किल्लर’ फिगर

पोलीसनामा ऑनलाइन  – एक अमेरिकन मॉडेल सध्या आपल्या फोटोंमुळं चर्चेत आली आहे. या मॉडेलचे काही जबरदस्त फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अ‍ॅना चेरी असं या मॉडेलचं नाव आहे. अ‍ॅना चेरी ही एक अमेरिकन मॉडेल असून तिच्या फोटोंमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अ‍ॅनाच्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असतो.

समोर आलेल्या आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अ‍ॅना चेरीच्या फोटोंमध्ये अनेक हॉट आणि बोल्ड फोटोंचा समावेश आहे. जास्तीत जास्त फोटोत अ‍ॅनानं बिकीनी घातली आहे आणि आपली अ‍ॅक्ट्रॅक्टीव फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. अ‍ॅनानं फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेचच तो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यात अनेकदा टॉपेलस फोटोंचाही समावेश असतो.

https://www.instagram.com/p/B9xa5gIHknw/

अ‍ॅनाच्या फॅन फॉलोविंगबद्दल बोलायचं झालं तर अ‍ॅनाचे इंस्टाग्रामवर तब्बल 12 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिच्या ब्राऊन डोळ्यांचे आणि केसांचे अनेक लोक दीवाने आहेत. ती तिच्या बिंधास्तपणासाठी ओळखली जाते. बोल्डनेससाठी आणि हॉट फोटोंसाठी अ‍ॅना नेहमीच सोशलवर चर्चेत असते. अ‍ॅनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही तशी काही पहिलीच वेळ आहे.

https://www.instagram.com/p/B9UR7XPH-kj/

https://www.instagram.com/p/B9W2gAZHuoE/

https://www.instagram.com/p/B9E2oCtHcxd/

https://www.instagram.com/p/B8_24R3HAAO/

https://www.instagram.com/p/B8l_HxLnMFT/

https://www.instagram.com/p/B8rPHUDn9hr/

https://www.instagram.com/p/B8eSwnZn0Fb/