सानिया मिर्झाच्या बहिणीनं माजी क्रिकेटर अझरुद्दीनच्या मुलासोबत केलं लग्न ! (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सानिया मिर्झाची लहान बहिण अनम मिर्झानं भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद सोबत लग्न केलं आहे. अनम आणि असद यांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्यासाठी लग्नगाठ बांधली आहे.

अनम आणि असद यांच्या विवाहसोहळ्यात जवळेच मित्र आणि नातेवाईक यांनी उपस्थिती लावली होती. अनम मिर्झा आणि असद यांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अनम ब्राई़डल लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. शेरवानी घातलेला असदही खूप हँडसम दिसत होता. असद सोबत हे लग्न म्हणजे अनमचं दुसरं लग्न आहे. याआधी तिनं बिझनेसमन असलेला तिचा बॉयफ्रेंड अकबर रशीद सोबत पहिलं लग्न केलं होतं. हे लग्न जास्त दिवस टिकलं नाही.

लग्नापूर्वी अनम आणि असद यांच्या डेटींगच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर सानिया मिर्झानंही याबाबतीत कंफर्मेशन दिलं होतं.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

https://www.lokmat.com/photos/cricket/anam-mirza-asaduddins-wedding-sania-mirzas-sister-anam-done-marriage-mohd-azharuddins-son-asaduddin/anam-mirza-asaduddins-wedding-sania-mirzas-sister-anam-done-marriage-mohd-azharuddins-son-asaduddin-7/?utm_source=Lokmat.com&utm_medium=infiniteGallery-Desktop

Loading...
You might also like