Ananya Panday | बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या ‘या’ फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

0
638
Ananya Panday | actress ananya pandey recently shared some pictures on her instagram in a black bodycon monokini
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) नेहमीच तिच्या लुकने चाहत्यांवर भुरळ पाडत असते. अनन्याने (Ananya Panday) नुकतेच मोनोकिनीमधील काही हॉट फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

अनन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्लॅक रंगाच्या बॉडी मोनोकिनीमध्ये दिसत आहे. त्यासोबत तिने केसांची स्टाईल, केसांच्या बेटा, ब्लॅक आयलाइनर, मस्कारा, कॉन्टोर चीक्स, न्यूड शेड लिपस्टिक आणि मिनिमल मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. तर या ड्रेस मध्ये अनन्या हॉट (Hot) आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या तिचे हे फोटोज सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहे.

या फोटोमध्ये ती एका खिडकीजवळ उभी दिसत आहे. या फोटोसाठी तिने काही बसून तर काही उभे राहून पोजेस दिले आहेत.
या फोटोला तिने wonderwall🌙’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या अनन्याच्या या इंडोर फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
तर या फोटोला आत्तापर्यंत 7 लाखाहून अधिक जणांनी लाईक केले आहे.
चाहत्यांशिवाय या फोटोला अनन्याची आई भावना पांडे, कृष्णा श्रॉफ, रिया कपूर, महिप कपूर, शनाया कपूर यांनी देखील कमेंट केली आहे.

 

Web Title :- Ananya Panday | actress ananya pandey recently shared some pictures on her instagram in a black bodycon monokini

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

MNS | जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खोटे शिक्के तयार केले आणि बानवट सही केली; मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा