Ananya Panday | अनन्या पांडेच्या ‘या’ बिकनी लूकमुळे चाहते घायाळ; फोटोज व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – यंदा कलाकार न्यू इयर सेलिब्रेशनसाठी भारताबाहेर गेल्याचे दिसले. अनन्या पांडे (Ananya Panday) देखील न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी थायलंडमध्ये गेली आहे. नुकतेच तिने तेथील काही फोटोज शेअर केले आहेत. अनन्या पांडे (Ananya Panday) तिच्या स्टाईलमुळे देखील ओळखली जाते. अनन्याने आज स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत वेगळी जागा निर्माण केली आहे.

अनन्या सध्या थायलंड मधील फुकेतमध्ये वेळ घालवत आहे. यावेळी तिने तिचे काही लूक शेअर केले आहेत. ती बीचवर बिकनी परिधान करून बसलेली दिसत आहे. यावेळी तिने नो मेकअप केल्याचेही दिसत आहे. अनन्याचे हे विविध फोटोज सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

नुकताच शेअर केलेल्या या फोटोज मध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.
अनन्याचा हा सिम्पल लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
तिने शेअर केलेल्या या लेटेस्ट फोटोमध्ये तिचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे.
अनन्याच्या (Ananya Panday) वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘खो गये हम कहा’ या चित्रपटात दिसणार आहे.
तसेच आयुष्मान खुराना सोबत स्क्रीन शेअर करताना ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटात दिसणार आहे.

 

Web Title :- Ananya Panday | ananya pandey became bold as soon as she reached thailand showed hot style wearing a bikini

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल