Ananya Panday Bold Photo | असा ड्रेस घालून अनन्या पांडे पोहचली पुरस्कार सोहळ्यात, तिला पाहून चाहते झाले ‘घायाळ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे (Ananya Panday Bold Photo) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. अवघ्या 23 वर्षांमध्ये अनेक अनन्याने इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घातला आहे. तसेच अगदी कमी वयात तिनं बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. तिनं करण जोहरच्या (Karan Johar) 2019 मध्ये ‘स्टुडन्ट ऑफ द इयर (Student Of The Year)’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या तिचा एक फोटो (Ananya Panday Bold Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

अनन्यानं हा फोटो (Ananya Panday Viral Photo) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिनं हा लूक (Ananya Panday Bold Look) एका पुरस्कार सोहळ्यासाठी केला होता. फोटोमधील तिचा ड्रेस अत्यंत पारदर्शक आहे. तसेच तिनं केसांची पोनी बांधली आहे. तिच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तिचे या पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओनं (Ananya Panday Viral Video) सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे.

दरम्यान, अनन्यानं (Ananya Panday) सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते.
अनेक चाहते तिच्यावर कमेंट आणि लाईक्स मधून आपलं प्रेम व्यक्त करत असतात.
तिच्या पुढील फोटोसाठी चाहते उत्सुक झालेले पाहायला मिळतात.
मात्र तिच्या या फोटोंने (Ananya Panday Viral Photo) चाहत्यांना चांगलंच वेडावुन सोडलं आहे.

Web Title :- Ananya Panday Bold Photo | ananya panday dominated at an awards show in a stunning black lace dress photos viral ananya panday hot photos viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sarsenapati Hambirrao Movie Release Date | बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली; ‘या’ तारखेला होणार सर्वत्र प्रदर्शित

Benefits Of Not Wearing A Bra | ‘ब्रा’ न घालण्याचे होतील ‘हे’ 10 मोठे फ़ायदे, शक्य तेवढ्या लवकर ’ब्रा’ला करा टाटा-बाय-बाय

Pune Crime | कुंजीरवाडी येथील यात्रेत आलेल्या तरुणाला गुंडाच्या टोळक्याने केली जबर मारहाण; योगेश लोंढे, अभिषेक खेंगरे, शुभम धुमाळ, करण गावडे यांच्यावर गुन्हा