Ananya Panday Bold Photo | अनन्या पांडेनं केलं स्वत:लाच ट्रोल, ‘सफरचंद’ सोबत केली तुलना

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ananya Panday Bold Photo | आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनावर छाप पाडणारी अनन्या पांडे (Ananya Panday) सोशल मीडियावर सतत प्रेक्षकांच्या चर्चेत पाहायला मिळते. अनन्या सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. (Ananya Panday Bold Photo)

 

अनन्यानं सोशल मीडियावरील तिच्या इंन्टग्रामच्या अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल माडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र अनन्यानं या फोटोमधून (Ananya Panday Bold Photo) स्वत:हालाच ट्रोल केलं आहे. तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती अतिसुंदर दिसत आहे. तसेच फोटोमध्ये तिनं जाळीदार कपडे घातले असून, तिनं स्वत:ची तुलना फळासोबत करून ट्रोल केलं आहे.

 

 

 

Advt.

अनन्यानं शेअर केलेल्या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं कि, “मी पूर्ण जाणकार आहे, की मी एका फळासारखी दिसते. जो जाळीत पैक होऊन येत.” असं म्हणून तिनं स्वत:ला ट्रोल केलं. तसेच या फोटोमध्ये तिनं एकदम बोल्ड लूक दिलं आहे, तर फोटोमध्ये अनन्यानं स्टाईलिश पोज दिल्या आहेत.

 

 

 

दरम्यान, अनन्यानं (Ananya Panday) 2019 मध्ये करण जोहर (Karan Johar)
दिग्दर्शित ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ (Student Of The Year 2) मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
नंतर तिचा ‘पति पत्नी और वो’मध्ये (pati patni aur woh) आपल्या पात्रानं चांगला चित्रपट गाजवलं.
या चित्रपटामध्ये तिच्या सोबत कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) दिसले.

 

 

 

 

Web Title :- Ananya Panday Bold Photo | ananya panday trolled herself on instagram while comparing her self with an apple

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा