Ananya Panday Bold Photo | अनन्या पांडेनं ‘गहराइया’च्या प्रमोशनसाठी घातलेल्या व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ananya Panday | बॉलिवूडमधील स्टारकिड म्हणून ओळखली जाणारी अनन्या पांडे सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. हल्ली अनन्या आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे (Ananya Panday Bold Photo) रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत असते. मात्र सध्या ती तिच्या शेअर केलेल्या एका फोटोमुळं (Ananya Panday Bold Photo) नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे.

अनन्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून, त्यावरती आकाशी रंगाचा कोट पकडला आहे. तिचे हे फोटो जोरदार चर्चेत असल्याचे पाहायला मिळतय. तर फोटोमध्ये तिनं मोठे कानातले घातले आहे. तर केसांची पोनी बांधली आहे. तसेच पायात पोपटी रंगाची हाय हिल्स घातलीये. फोटोमध्ये तिनं बोल्ड लूक दिले असून, चाहते तिच्या फोटोमुळे (Ananya Panday Bold Photo) घायाळ झाले आहेत.

 

दरम्यान, अनन्यानं हा फोटोशूट ‘गहराइया (Gehraiyaan)’ च्या प्रमोशनसाठी केला आहे. जवळपास 632 हजारहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे. तर चाहत्यांबरोबरच महीप कपूर (Maheep Kapoor) , सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी फोटोवर कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title : Ananya Panday Bold Photo | ananya pandey plucks the hearts of fans in a white short dress and sky blue coat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’