Ananya Panday Glamrous Look | अनन्या पांडेनं काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घालून दिल्या हॉट पोज, मादक फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बहुचर्चित अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday Glamrous Look ) सतत चाहत्यांच्या चर्चेत पाहायला मिळते. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड (Ananya Panday Hot And Bold Photo) फोटो शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकून घालतं असतात. अनन्याच्या लेटेस्ट फोटोंने सोशल मीडियावर तुफान आग लावली आहे.

अनन्यानं (Ananya Panday) इंन्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिनं काळ्या रंगाचा ट्रान्सपरंट शॉर्ट ड्रेस घातला आहे. तिचा ड्रेस पारदर्शक असल्यानं तिच्या आतील कपडे स्पष्टपणे दिसत आहे. फोटोमध्ये (Ananya Panday Bold Photo) तिच्या चेहऱ्यावरील बोल्डनेसनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. फोटोमध्ये तिनं एका पेक्षा एक किलर लूक दिल्या आहेत.

अनन्यानं आपला लूक (Ananya Panday Glamrous Look) पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे. केस कर्ल करून मोकळे सोडलेले दिसतात. तिच्या या फोटोला (Ananya Panday Instagram Pic) जवळपास 7 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स दिले आहेत. तसेच चाहत्यांसोबतच कलाकरांनी देखील कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, नुकतीच अनन्या ‘गहराइया (Gehraiyaan)’ या चित्रपटामध्ये दिसली. तिनं 2019 मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडेंट ऑफ द इयर 2 (Student Of The Year 2)’
या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल. सध्या ती आगामी चित्रपट
‘लाइगर (Liger)’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
तिच्यासोबत या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा दिसणार आहे.

Web Title :-  Ananya Panday Glamrous Look | ananya panday gave killer pose in a black short transparent dress see glamrous look

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rupali Chakankar | ‘चार दिवसांत दूध का दूध होईल’; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

Hemant Rasne | हेमंत रासने यांची महापालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Sharad Pawar | मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवर झालेल्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Ajit Pawar | आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी ! दोन नेत्यांच्या शाब्दिक संघर्षात अजित पवार म्हणाले…

South Actress Without Makeup Look | पडद्यामागं मेकअपविना अशा दिसतात ‘या’ काही प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्र्या, फोटो पाहून तुम्हालाही बसेल मोठा धक्का