Ananya Panday Viral News | अनन्या पांडेला आता बॉलीवूड झालं नकोसं; म्हणाली – ‘आता जाणार हॉलीवूडमध्ये…’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday Viral News ) सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो इंन्टाग्रामवर शेअर करत असते. ती चाहत्यांच्या संपर्कात येण्याचा कोणताही बहाणा सोडत नाही (Ananya Panday Viral News ). अलीकडेच तिचा ‘गहराइया (Gehraiyaan)’’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

अनन्या पांडेचं (Ananya Panday) एक वक्तव्य (Ananya Panday Viral News ) सोशल मीडियावर तुफान गाजताना दिसत आहे. एका मुलाखतीमध्ये अनन्यानं स्पायडर मॅन मधील अभिनेता झेंड्याबद्दल सांगितलं होत. ती म्हणली, “तिला त्याचा सारख काम करायचं आहे. त्याचासारखी भूमिका साकारून तिला काहीतरी नवीन करायचं आहे. तसेच आगामी काळात जर कधी हॉलीवूडमध्ये ऑडिशन देण्याची वेळ आली की, मी नक्की देईल.”

दरम्यान, नुकतीच अनन्या ‘गहराइया (Gehraiyaan)’ या चित्रपटामध्ये दिसली. तिनं 2019 मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडेंट ऑफ द इयर 2 (Student Of The Year 2)’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल. सध्या ती आगामी चित्रपट ‘लाइगर (Liger)’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्यासोबत या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा दिसणार आहे.

 

Web Title :- Ananya Panday Viral News | ananya pandey plans on acting in hollywood industry


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Indian Student Killed In Russia-Ukraine war | धक्कादायक ! रशिया आणि युक्रेनमधील युद्धात भारताचा पहिला बळी, ‘या’ राज्यातील विद्यार्थ्यांचा मृत्यु !

Drinks For Diabetes | डायबिटीजच्या रुग्णांनी प्यावा ‘हा’ हिरव्या रंगाचा ज्यूस, केवळ 120 मिनिटात नॉर्मल होईल Blood Sugar

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 199 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

 

Rakul Preet Singh Bikini Photo | बिकिनी घालून समुद्रात उतरली रकुल प्रीत सिंह; बोल्डनेसनं पाण्यामध्ये लावली आग. पाहा व्हायरल फोटो

 

Rakul Preet Singh Bikini Photo | बिकिनी घालून समुद्रात उतरली रकुल प्रीत सिंह; बोल्डनेसनं पाण्यामध्ये लावली आग. पाहा व्हायरल फोटो