मनोरंजन

Ananya Pandey | अनन्या पांडेने फोटो शेअर करत विचारला प्रश्न, म्हणाली…

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Ananya Pandey | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अडचणीत आलेली अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. अशातच तिने पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. मात्र या पोस्टवर कॅप्शन देत विचारलेल्या प्रश्नाने (Question) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अनन्या पांडेने (Ananya Pandey) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिचे अनेक फोटो (Multiple Photos) असून हे सर्व फोटो ल्हेंगा (Lhenga) परिधान केलेले असून मागील बॅकग्राऊंड एखाद्या महल सारखे आहेत. त्यामुळे या पोस्टवर तिने राणी फोटो डंप म्हणू शकतात का?, (Can Princess say Photo Dump) असा सवाल केला आहे.

अनन्या पांडेने (Ananya Pandey) काही दिवसांपुर्वी बॉलिवूड फॅशन डिझायनर मनीष मल्होत्र याने डिजाईन केलेले कपडे (Design Costumes) परिधान करून त्या कपड्यांना आणखीन चमक दिली होती. या लेहग्यांमध्ये अनन्या पांडेचे रूप देखील आणखीन उजळले असून तिच्या गोड आदांनी फॅन्सचे मन जिंकली होती.

 

अनन्या शेवट ‘खाली पिली’ (Khali-Pili) या चित्रपटात अभिनेता ईशान खट्टरसोबत (Ishaan Khattar) दिसली होती. या चित्रपटाला लॉकडाऊन दरम्यान ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटाला दर्शकांची चांगली प्रतिक्रिया देखील मिळाली. लवकरच आनन्या ‘खो गये हम कहा’ (Kho Gaye Hum Kaha) या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय चित्रपट लाईगर (Liger) मध्ये देखील ती विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Web Title : Ananya Pandey | actress ananya pandey shared picture on instagram users wrote this things

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Sangli District Bank Election | मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का ! मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा पराभव

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी ! 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR

Back to top button