Ananya Pandey | अनन्या पांडेच्या ‘प्रिंन्सेस लूक’नं चाहते झाले ‘घायाळ’, फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ananya Pandey | अभिनेत्री अनन्या पांडेनं अगदी कमी वेळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत: अनोखी छाप पाडली आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग असंख्य पाहायला मिळतो. अनन्या सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून (Ananya Pandey) ती आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. ती नेहमीच तिच्या अभिनयाच्या कौशल्यानं चाहत्यांवर भूरळ पाडत असते.

अनन्या नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या फोटोंमधील हटके अंदाजामुळे ती सतत नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. त्यामुळे चाहते तिच्या नवीन फोटोसाठी नेहमीच उत्सुक असतात. तिचा फॅशन सेंन्स अनोखा असल्यानं ती अवघ्या युथची रोल मॉडेल आहे. अनन्यानं तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर बरेच फोटो(Viral Photo) शेअर केले आहेत. त्यामध्ये ती अगदीच परीसारखी दिसतीये. अनन्याचं हे लूक प्रेक्षकांना अगदी मोहून टाकणारं आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांना भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर या फोटोला फक्त नेटकऱ्यांनी नव्हेच, तर बॉलीवूडमधील कलाकारांनीदेखील प्रचंड कौतुक केलं आहे.

 

दरम्यान, अनन्या पांडे (Ananya Pandey) ही चंकी पांडे (Chunky Pandey) यांची मुलगी असून, तिनं 2019 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तर या चित्रपटामधून तिला ‘सर्वात्कृष्ट पदार्पण महिला’ हा पुरस्कार देखील मिळाला आहे. सध्या अनन्या विजय देवरकोंडा सोबत येणाऱ्या आगामी ‘लायगर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

 

Web Title : Ananya Pandey | Ananya pandey share her princes look photos on social media will amaze her fans marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Sangli District Bank Election | मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का ! मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा पराभव

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी ! 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR