Ananya Pandey | अनन्याच्या बोल्ड ‘बिकिनी लूक’नं चाहत्यांना केलं घायाळ, फोटो व्हायरल
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ananya Pandey | बॉलीवूड इंडस्ट्री मधील विनोदी अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) यांची मुलगी अनन्या पांडे. अनन्या ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. तर नुकताच (Ananya Pandey) तिचा बाथरूबमधील फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता.
अनन्या पांडेनं सोशल मीडियावरील तिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर बिकिनी वरील फोटो शेअर केले आहेत. तसेच या (Bikini Photo) फोटोवर नेटकऱ्यांनी जोरदार लाईक आणि कमेंटचा चांगलाच वर्षाव केला आहे. दरम्यान फोटोमध्ये अनन्या पाण्यात एका बोटमध्ये बसलेली दिसत असून त्या बोट राईडचा ती आनंद घेत आहे. (Ananya Pandey Viral Photo)फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाची बिकिनी घातली असून, त्यावर व्हाईट कलरचा श्रग घातला आहे. या फोटोमध्ये अनन्या अगदीच बोल्ड दिसत असून, या फोटोला अनेक कलाकारांनी देखील लाइक्स दिलं आहे.
दरम्यान, एका फोटोमध्ये अनन्या मावळत्या सुर्याकडे बघत आहे. तिचा त्या फोटोतील लूक अत्यंत गाजिरवाणा दिसत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमुळे अनन्या नेटकऱ्यांच्या या चांगलीच चर्चेत आली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील तिच्या या फोटोला पसंती दर्शवली आहे.
Web Title :- Ananya Pandey | ananya pandey shared latest photos in purple bikini with liger
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kirit Somaiya | आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले…