Video : सेक्सी अंदाजातील अनन्या पांडेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्टुडंट ऑफ द ईयर 2 या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशलवर चर्चेत असल्याचं दिसत आहे. सध्या अनन्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचीही मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

अनन्या सोशलवर नेहमीच सक्रिय असते. अनन्यादेखील आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांची या व्हिडीओला मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत अनन्या खूपच क्युट आणि सेक्सीही दिसत आहे. या अनन्याने मेहरून शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे त्यावर हार्ट प्रिंट केल्याचेही दिसत आहे. याशिवाय ती शॉर्टमध्ये असल्याचेही दिसत आहे. व्हिडीओमध्ये अनन्या खूपचे सेक्सी दिसत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, इंस्टाग्रामवर अनन्या नेहमीच सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. अनन्याचे इंस्टाग्रामवर तब्बल 3.1 मिलिन्स फोलोवर्स आहेत.

अनन्याच्या हजारो चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओला पसंती दिली आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओला शेअर केले आहे. अनेक इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड होताना दिसत आहे.