अभिनेत्री अनन्या पांडेची बहिण ‘अलाना’च्या ब्लॅक बिकीनीतील फोटोंनी सोशल मीडिया ‘गरम’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची पुतणी अलाना पांडे नेहमीच चर्चेत असते. याचे कारण म्हणजे अलाना पांडेचे सोशल मीडियावरील फोटो. बॉलिवूडमध्ये येण्याआधीच अलाना स्टार झाली आहे. सोशलवर अलानाची मोठी फॅन फॉलोविंग आहे. आपल्या ब्लॅक बिकीनी फोटोंमुळे अलाना पुन्हा चर्चेत आली आहे. ज्यात अलाना कमालीची सेक्सी दिसत आहे. सोशलवर अलानाचीच चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

@revolve @itsnbd 📷 @ivor

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

काही दिवसांपूर्वी अलाना अशीच आपल्या सेक्सी बिकीनी फोटोंनी सोशलवर चर्चेत आली होती. यात तिचे काही बीचवरील फोटोही होते. काही फोटोत ती मस्ती करताना दिसली. त्यामुळे अलानाचे फोटो व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. असं म्हटलं जात आहे की, लवकरच अलाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

View this post on Instagram

📷 @ivor

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

अलानाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर डिझायनर मोनीषा जयसिंह यांचा मुलगा युडी जयसिंहसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. हॉलिडे असो वा पार्टी दोघे नेहमीच एकत्र दिसत असतात. युडी अलानाच्या कजिन सिस्टरच्या बॉयफ्रेंडचाच भाऊ आहे. अनन्या जी चंकी पांडेची मुलगी आणि अलानाची कजिन सिस्टर आहे. जी मोनिषा जयसिंहचा मुलगा आणि युडीचा भाऊ करण जयसिंहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

View this post on Instagram

6 years of us ❤️

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

View this post on Instagram

@loungeswim

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

View this post on Instagram

Cuddles with my favourite boy 💛

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like