अनन्या पांडेचा ‘हा’ फोटो पाहून चाहत्यांचे उडले ‘होश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे लवकरच ‘पति पत्नी और वो’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जेव्हा अनन्याचा पहिला ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ प्रदर्शितही झाला नव्हता तेव्हा त्यापूर्वी तिने आपला दुसरा चित्रपट साइन केला होता. याशिवाय नुकतेच तिने फोटोशूट केले आहे ज्यामध्ये ती अत्यंत सेक्सी लुकमध्ये ती चाहत्यांच्या समोर आली आहे.

View this post on Instagram

she could make hell feel just like home

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

अनन्या तिच्या लूक आणि मोहकपणामुळे खूप चर्चेत आहे. अनन्या सध्या सोशल मीडियावर तिच्या लेटस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे. अनन्याने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अनन्या खूप छान दिसत आहे. तिचा सेक्सी लूक पाहून चाहते खूपच घायाळ झाले आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोंना खूपच पसंत केले आहे. काही दिवसांपुर्वी अनन्या अभिनेता कार्तिक आर्यनसोबत लखनऊमध्ये ‘पति पत्नी और वो’  चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत भूमि पेडणेकर झळकणार आहे.

View this post on Instagram

Princess vibes 💞🐪🌴

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like