अनन्या आणि टायगरच्या ‘किसींग’ सीनला, टायगर म्हणतो की, मै ‘किस’ में बेस्ट हूं ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे तिचा आगामी चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द ईअर-२’ प्रदर्शित होण्याअगोदरच चर्चेत आली आहे. या चित्रपटातील टायगर श्रॉफ व अनन्या पांडे यांच्या लिप लॉक किसची चर्चा ही खुप पसरत आहे.

एका मुलाखतीत टागरलला विचारण्यात आले की, तु कोणत्या गोष्टीत स्वतःला ? बेस्ट समजतो. त्यावेळी टायगर म्हणाला की, मे किस मे बेस्ट हूं ? दरअसल मुझे पता नही की मैं किस में बेस्ट हूं ?

अनन्याने लगेच उत्तर दिले आहे की, तो, ‘किस’ मध्ये बेस्ट आहे. तिला किसींग सीनविषयी विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली की, हा माझा आयुष्याचा पहिला किस आहे. याआधी मी कुणालाही किस केले नाही. त्यामुळे मी तुलना करु शकत नाही. हा माझा पहिला बेस्ट किस होता.

स्टुडंट ऑफ द इयर -२’ मधील ‘मुंबई दिल्ली दी कुडियां’ या गाण्यामध्ये टायगरने तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या दोघींसोबतही लिप लॉक किसिंग सीन दिला आहे. हा चित्रपट येत्या १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

अनन्याने मुलाखतीत चित्रपटातील अनेक पैलू सांगितले आहे. टायगरसोबतच्या दिलेल्या किसिंग सीनविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने कोणतीही तमा न बाळगता पटकन उत्तर दिले. तिचे उत्तर ऐकताच टायगर आश्चर्यचकीत झाला.