‘चपट नाक, मोठे कान, फक्‍त 3 दात’… एक लाख वर्षापुर्वी आपण असं दिसत होतो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मानवाच्या हा पहिल्यांदा माकड होता हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आता त्यातील डेनिसोवंस हे कसे दिसत होते, याची माहिती समोर आली आहे. डेनिसोवंसयाची हाडे गुलाबी रंगाची, तीन दात आणि खाली जबडा असल्याची माहिती आजपर्यंत होती. मात्र आता त्याला चेहरा देखील मिळाला आहे.

चपटी नाक, बड़ा कान, सिर्फ 3 दांत... एक लाख साल पहले ऐसे दिखते थे हम

मानवाची नष्ट होत चाललेल्या या प्रजातीचा वैज्ञानिकांनी पुनर्निर्माण केले आहे. इजरायलच्या जेरूसलममधील हिब्रू विश्वविद्यालयातील लेखक लिरान कार्मेल यांनी याविषयी माहिती देताना सांगितले कि, आम्ही डेनिसोवंसच्या चेहऱ्याच्या पहिल्या भागाचे पुनर्निर्माण केले आहे. अनेक प्रकारे डेनिसोवंस हे निएंडरथल सारखेच होते. मात्र काही प्रकारांमध्ये ते मानवासारखे वाटत आहेत.

चपटी नाक, बड़ा कान, सिर्फ 3 दांत... एक लाख साल पहले ऐसे दिखते थे हम

चपटी नाक, बड़ा कान, सिर्फ 3 दांत... एक लाख साल पहले ऐसे दिखते थे हम

दरम्यान, याविषयी अधिक शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले. हा प्राथमिक शोध असून यातील अनेक भागांवर काम करण्याचे बाकी असल्याचे देखील सांगितले.

चपटी नाक, बड़ा कान, सिर्फ 3 दांत... एक लाख साल पहले ऐसे दिखते थे हम

Visit – policenama.com