Anemia | शरीरात रक्ताची कमतरता? वेगाने रक्त तयार करू शकतात खाण्या-पिण्याच्या ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Anemia | शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया (Anemia) होण्याचा मोठा धोका असतो. रक्ताच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने थकवा, निस्तेज पांढरा चेहरा, वेदनादायक पाळी, धाप लागणे, हृदयाची धडधड वाढणे, हाता-पायात कमजोरी, डोकेदुखी, जीव घाबरणे, पिवळी त्वचा, कोरडी त्वचा, केस गळणे, तोंडावर सूज, जिभेवर फोड, नखांवर परिणाम होणे, कमी भूक, हात-पाय थंड पडणे, सतत इन्फेक्शन होणे आदी लक्षणे दिसतात. खाण्या-पिण्याच्या काही वस्तूंचे सेवन करून तुम्ही रक्ताची कमतरता दूर करू शकता.

 

रक्ताच्या कमतरतेपासून वाचण्यासाठी या वस्तू खा

1. आहारात आयर्नची पातळी वाढवणार्‍या पदार्थांचा समावेश करा.

2. मांस (चिकन आणि मासे).

3. धान्यापासून बनवलेले पदार्थ (ब्रेड आणि पास्ता). Anemia

4. सूकामेवा (जर्दाळू, मनुका, सुका आलुबुखार).

5. हिरव्या पालेभाज्या (पालक ई.)

6. धान्य (ब्राऊन राईस, गव्हाचे तृण, धान्याचा कोंडा).

7 मटर, नट्स आणि अंडे.

 

यामुळे सुद्धा वाढते रक्त

टोमॅटो

काजू

केळे

भोपळा आणि आळशीचे बी

अंजीर

आवळा

 

Web Title :- Anemia | increase blood with 7 iron rich foods that can prevent you anemia and iron deficiency how to increase blook

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Covid Variant Pune | कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘…तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार’ (व्हिडीओ)

Sanjay Khapre | ‘स्टोरी ऑफ लागीरं’मध्ये संजय खापरे महत्त्वपूर्ण भूमिकेत ! 14 जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचं पोस्टर लाँच

Pritam Kagne | सुभाष घई यांच्या ‘विजेता’ आणि ’36 फार्महाऊस’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री प्रीतम कागणे; जाणून घ्या ‘प्रीतम’चा फिल्मी प्रवास