अभिनेत्री ‘अँजेला’चे तसले फोटो पुन्हा एकदा सोशलवर ‘व्हायरल’

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री अँजेला क्रिस्लिन्स्की (Angela Krislinzki) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे अँजेलानं शेअर केलेले फोटो आहेत. अँजेलानं शेअर केलेले काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अँजेलानाच्या फोटोत तिचा ग्लॅमरस अंदाज बोल्ड अवातर दिसत आहे.

अँजेलानं सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले अनेक बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अँजेलानं इंस्टावरून शेअर केलेले काही फोटो सध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. बोल्ड फोटोशुट करणं आणि ते चाहत्यांसोबत शेअर करणं अँजेलाचा आवडता छंद आहे असं म्हटलं तरी चालेल.

https://www.instagram.com/p/B9JO80NBC2R/

या अभिनेत्रीचा कातिलाना अंदाज पाहून प्रत्येकजण घायाळ होताना दिसत आहे. अँजेला अनेकदा चर्चेत असते. अँजेलाचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालताना दिसत असतात. आपल्या बोल्ड अंदांसाठी अँजेला चांगलीच फेमस आहे. आज पुन्हा एकदा आपल्या काही फोटोंनी तिनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काही फोटोंमध्ये अँजेला खूपच सुंदर आणि क्युट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8a8NmJhxps/

चाहत्यांनाही अँजेलाचे फोटो खूप आवडतात. चाहते नेहमीच तिच्या फोटोंच्या प्रतिक्षेत असतात. अँजेलाना फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेचच ते फोटो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. चाहतेही तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करायला कधीच विसरत नाहीत. अँजेलाही चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही.

https://www.instagram.com/p/B8THWYVBHQZ/

अँजेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर Rouge (रोग) या तेलगू सिनेमातून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. याशिवाय तिनं 1921, तौबा तेरा जलवा अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B7OKOD7ho5f/

https://www.instagram.com/p/B7A4Ez6hcRj/

https://www.instagram.com/p/B7DSZPhBp35/

https://www.instagram.com/p/B6-FrGPhvcL/

https://www.instagram.com/p/BzQWyyXhCC8/

https://photogallery.maharashtratimes.indiatimes.com/celebs/telugu/angela-krislinzki-is-teasing-the-cyberspace-with-her-bewitching-photos/Angela-Krislinzki-pictures/articleshow/74495233.cms