‘ही’ अभिनेत्री 3 वेळा लग्‍न करूनही ‘एकाकी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री अँजेलिना जोलीला आपण सर्वजण ओळखतो. ही जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेकाना बरंच काही माहिती असेल किंवा नसेलही. अँजेलिनाने आजपर्यंत तीन लग्न केली आहेत. असे असले तरी ती एकटीच आपलं आयुष्य जगत आहे. क्वचितच हे कोणाला माहिती असेल. आपण आज अँजेलीनाच्या काही माहिती नसणाऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

https://www.instagram.com/p/B1bka0dp4v4/?utm_source=ig_embed

पहिलं लग्न

अँजेलिना, जॉनी मिलरसोबत 28 मार्च 1996 मध्ये विवाहबद्ध झाली. हे तिचं पहिलं लग्न होतं. 1995 साली हॅकर सिनेमा आला होता. यावेळी शुटींगदरम्यान दोघांचं सूत जुळलं. जॉनीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अँजेलिनाने रक्ताने त्याचं नाव लिहिलं होतं. परंतु 3 फ्रेब्रुवारी 1999 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले.

दुसरं लग्न

पहिला घटस्फोट झाल्यानंतर अँजेलिना अभिनेता बॉब थॉर्नटनसोबत विवाहबद्ध झाली. हे लग्न देखील जास्त काळ टिकलं नाही. 2003 मध्ये अँजेलिना आणि बॉब दोघे वेगळे झाले.

तिसरं लग्न

यानंतर अँजेलिना आणि ब्रॅड पिट यांच्या अफेअरच्या चर्चेला 2005 साली उधाण आलं होतं. या चर्चेमुळे ब्रॅड पिट आणि जेनिफर अॅनिस्टनचं लग्नंही मोडलं. नतंर अनेक वर्षे अँजेलिना आणि ब्रॅड लिव्हइनमध्ये राहिले. दोघांना 6 मुलं आहेत. नंतर दोघे विवाहबद्धही झाले होते. हॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जात होतं. परंतु हे दोघेही नंतर वेगळे झाले. सध्या अँजेलिना आपल्या मुलांसोबत रहाते.

‘सुरुवातीला अभिनयात अजिबातच रस नव्हता’

अँजेलिनाच्या करिअरबद्दलही अनेकांना माहिती नसेल. लुकिंग टू गेट आऊट या सिनेमातून अँजेलिनाने बालकलाकार म्हणून पहिल्यांदा सिनेमात काम केलं. आपल्या करिअरबद्दल तिने एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. अँजेलिनाने सांगितले की, “ती एका वर्षाची असतानाच तिच्या आई-वडिलाचा घटस्फोट झाला होता. तिच्या आई आणि भावाने तिचा सांभाळ केला होता. तिला सुरुवातीला अभिनयात अजिबातच रस नव्हता. ती मोठी होत होती तेव्हा आई सोबत सिनेमा पाहण्यासाठी जात असायची. यानंतर तिला सिनेमाचं हे विश्व आवडू लागलं.

https://www.instagram.com/p/B26tvPBINxA/

https://www.instagram.com/p/B21dOSxIncP/

https://www.instagram.com/p/B19abbZotRD/

https://www.instagram.com/p/B11SD26Iiu2/

https://www.instagram.com/p/B1qjEw6I2kh/

https://www.instagram.com/p/B1Y3vN7p0gc/

https://www.instagram.com/p/B1EajDJoqHI/

https://www.instagram.com/p/B0_09lDoAgv/

https://www.instagram.com/p/B0tEW_ToV4h/

https://www.instagram.com/p/B0ltQHbINU9/

https://www.instagram.com/p/B0douNNIeXw/

 

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या