#PhotoViral: ‘अंगुरी भाभी’चा ‘SEXY’ अवतार पाहून चाहते ‘घायाळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाभीजी घर पर है या मालिकेतून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या चर्चेत आहे. शुभांगी म्हणजेच अंगुरी भाभी सध्या आपल्या ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत आली आहे. शुभांगीचे अनेक फोटो समोर आले आहेत. एका बीचवरील स्टनिंग पोज देताना शुभांगीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. शुभांगीने तिच्या इंस्टावरून हे फोटो शेअर केले आहेत.

शुभांगीने आपले फोटो शेअर करताना खास कॅप्शनही दिले आहे. एका फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणत आहे की, “An ocean breeze puts a mind at ease.” शुभांगीच्या या नवीन आणि ग्लॅमरस लुकने चाहते सरप्राईज झाले आहेत. कारण ती नेहमीच ट्रडिशनल लुकमध्ये दिसत असते. तिचा हा ग्लॅमरस लुक चाहत्यांना आवडताना दिसत आहे. ती खूपच सुंदर आणि क्युट दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत शुभांगीचे कौतुक केले आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की, शुभांगीने भाभीजी घरपर है या मालिकेत शिल्पा शिंदेला रिप्लेस केले आहे. शुभांगीच्या अभिनयाला चाहत्यांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. तिला मालिकेत येऊन 3 वर्ष झाली आहेत. ती खूप लवकर या रोलमध्ये फिट झाली आहे. शुभांगीने याआधी दो हंसो का जोडा, कस्तुरी और चिडीया घर, कसौटी जिंदगी की, यांसारख्या फेमस मालिकेत काम केले आहे.

https://www.instagram.com/p/ByZYCZ4hO0t/

https://www.instagram.com/p/ByJ6my4hrGU/