१४ महिन्यात रिलायन्सने फेडले ३५ हजार कोटीचे कर्ज ; अनिल अंबानींचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनिल अंबानी आणि रिलायन्स ग्रुपवर भरपूर कर्ज असल्याचे सांगण्यात येत असताना अनिल अंबानींनी दावा केला आहे की त्यांनी 14 महिन्यात 35 हजार कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. आपला समूह देणेकऱ्यांचे कर्ज वेळेवर फेडण्यास प्रतिबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

अंबानीनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, अनेक अडचणी आणि वित्त पुरवठादारांची वित्त सहायत्ता न घेता त्यांच्या समूहाने 1 एप्रिल 2018 ते 31 मे 2019 या काळात घेतलेल्या 24 हजार 800 कोटीच्या मूळ किंमतीसह 10 हजार 600 कोटी व्याज फेडले आहे.

वेळेत सर्व कर्ज फेडण्यासाठी समूह प्रतिबद्ध –
अनिल अंबानी यांनी सांगितले की, मागील काही आठवड्यात अफवा, अडथळे आणि रिलायन्स समूहाच्या सगळ्या कंपन्यांचे शेअर पडले होते. त्यामुळे आमच्या हितधारकांना देखील मोठे नुकसान सहन करावे लागले.

ह्या 35 कोटी रुपयांच्या कर्जाचे देणे रिलायंस कैपिटल, रिलायन्स पावर आणि रिलायन्स इंफ्रस्ट्रक्चर व इतर संबंधित कंपन्यांशी जोडलेले होते. अंबानी यांनी गुंतवणूक दारांना आश्वासन दिले होते की समूह भविष्त देणेकऱ्यांचे देणे वेळेत देईल.

रिलायन्स समूहात बदल होत आहेत –

अनिल अंबानींनी सांगितले की, समूहाच्या वित्तीय प्रणालीतील उदासीनतेमुले आणि कोणतेही समर्थन न मिळाल्यामुळे आमच्या गुंतवणूक दारांना आणि हितधारकांना नुकसान सहन करावे लागले. ते म्हणाले की समूह बदलण्याचा दिक्षेने पक्षास करत आहे. ज्यात पैशाला खेळते ठेवणे, कमीत कमी कर्ज घेणे आणि शेअरवर आधिक रिटर्न देणे यासाठी कंपनी प्रतिबंध असेल.

आरोग्य विषयक वृत्त –

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like