Anil Deshmukh | ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची 4 कोटी 20 लाखाची मालमत्ता जप्त

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former home minister anil deshmukh) यांना अंमलबजावणी संचालनालयनं enforcement directorate (ईडी) ed मोठा दणका दिला आहे. ईडीनं अनिल देखमुख (Anil Deshmukh) आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित तब्बल 4 कोटी 20 लाख रूपयांची अचल मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं दाखल असलेल्या गुन्हयात पीएमएलए (PMLA) अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. यापुर्वी अनिल देशमुख यांची ईडीकडून अनेक वेळा चौकशी देखील झाली आहे.
एवढेच नव्हे तर ईडीनं अनिल देशमुख यांच्या पत्नीला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स देखील बजावले होते.

 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (former mumbai police commissioner parambir singh) यांनी केलेल्या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगलेच अडचणीत आले.
तेव्हापासुन त्यांच्यामागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला आहे.
अंमलबजावणी संचालनालयनं देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल 4 कोटी 20 लाख
रूपयांची अचल मालमत्ता जप्त केल्याचे म्हंटलं आहे.

Web Title : Anil Deshmukh | Enforcement Directorate (ED) attached immovable assets worth Rs 4.20 crores belonging to former Maharashtra Home Minister Anil Deshmukh and his family under PMLA in a corruption case

नटून-थटून ऑनलाइन क्लास घेत होती टीचर, मुलीने सर्वांसमोर केले असे वर्णन; पहा Viral Video

T-Series MD Bhushan Kumar | टी- सिरीजच्या भुषण कुमारावर बलात्काराचा आरोप, 30 वर्षीय तरुणीने दिली तक्रार

Post Office Schemes | फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 बेस्ट सेव्हिंग स्कीम आहेत अतिशय खास; गुंतवणुकीवर मिळेल ‘डबल’ नफा

नटून-थटून ऑनलाइन क्लास घेत होती टीचर, मुलीने सर्वांसमोर केले असे वर्णन; पहा Viral Video