अनीता हसनंदानीचा ‘हा’ बोल्ड अंदाज वाढवतंय इंटरनेटचं ‘तापमान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छोट्या पदद्यावर शानदार अभिनयाने आणि आपल्या हॉच आणि सेक्सी अंदाजासाठी मानली जाणारी अभिनेत्री अनीता हसनंदानी नेहमीच हॉट आणि सेक्सी फोटोसाठी चर्चेत असते.

काही तासापूर्वी अनीताने सोशल मिडियावर फोटो शेअर केले आहे. यामध्ये तिने ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये अनीता खूपच बोल्ड दिसत आहे.

अनीताने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोला चाहत्यांनी लाखो लाईक आणि कमेंट केले आहे.

या फोटोत अनीतासोबत निर्देशक एकता कपूर दिसत आहे. हा फोटो देखील चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. सगळे तिचे कौतुक करत आहे.

अनीताने ‘कभी शौतन कभी सहेली’ या मालिकेतून पदार्पण केले होते. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. यासाठी अनीताला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या मालिकानंतर तिने अनेक मालिकेत काम केले आहे.

त्याचबरोबर हिंदी चित्रपट व तेलगू चित्रपटात देखील काम केले आहे. सध्या अनीता ‘नागिन’ मालिकेत काम करत आहे. ही मालिका देखील चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.