Anjini Dhawan चे ‘हे’ फोटो पाहून तुम्ही विसराल ‘अनन्या’ आणि ‘शनाया’चे सौंदर्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल बी टाऊनमध्ये नवीन पिढीचे वर्चस्व आहे. काही स्टार किड्सने प्रदार्पणाआधीच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. त्यापैकी एक म्हणजे वरून धवनची भाची अंजिनी धवन, जी तिच्या सुंदर फोटोंद्वारे सतत तिचे फॅन्स, फॉलोअर्स वाढवत असते. अंजिनी धवनने गेल्या काही दिवसात अशी छायाचित्रे शेर केली आहेत, हे पाहून तुम्ही अनन्या पांडे आणि शनाया कपूरचे सौंदर्य विसरुन जाल.

ओल्या केसांची जादू
अंजिनीने सध्याच तिच्या इंस्टाग्राम वॉलवर ओल्या केसांसोबत डीप बॅक ड्रेसमध्ये एक फोटो शेर केला आहे. या फोटोला पाहून प्रत्येकजण त्यांच्या इनोसंट ब्युटीची प्रशंसा करत आहे. हा फोटो पाहताक्षणी व्हायरल झाला आहे. असाच एक फोटो शेर करत अंजिनीने कॅप्शनमध्ये लिहले, ‘जेव्हा शॅम्पूच्या तुलनेत कंडिशनर लवकर संपते.’

मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद लुटला
गेल्या काही दिवसात अंजिनी धवन तेव्हा चर्चेत आल्या, जेव्हा त्यांनी आपल्या इंस्टाग्राम वॉलवर अनेक बिकिनी फोटोज शेर केले. त्यावेळी त्या मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेण्यासाठी गेल्या होत्या. या क्षणांना आपल्या फॅन्स सोबत शेर करण्यासाठी त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेर केले होते. या फोटोनंतर त्यांचे फोटो सतत व्हायरल होत आहेत.

लोक त्यांच्या प्रदार्पणाची वाट पाहत आहेत
अंजिनीने अद्याप बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केलेले नाही. पण सोशल मीडियावर त्यांचे फॅन फॉलोइंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. तसेच त्यांच्या बऱ्याच स्टार किड्स फ्रेंड आहेत, त्यांच्यासोबत त्या बऱ्याचदा फिरताना आणि पार्टीत दिसल्या आहेत.