2 मार्च अंक ज्योतिष : आज मुलांकानुसार तुमचा ‘लकी’ नंबर आणि ‘शुभ’ रंग

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. बँक बॅलन्स वाढेल. मुलांचे स्कूल अ‍ॅडमिशन होईल. नोकरीसाठी अर्ज करण्यास चांगला दिवस आहे. कौटुंबिक जीवन सामान्य राहिल.
शुभ अंक – 4
शुभ रंग – लाल

अंक – 2
व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी चांगला दिवस आहे. आज सहजपणे लोकांना प्रभावित करू शकता. परदेशात जाण्याचा योग आहे.
शुभ अंक-12
शुभ रंग- पिवळा

अंक – 3
अडचणी वाढू शकतात. नोकरीबाबत अस्वस्थ होऊ शकतात. जी वास्तू घेण्याची इच्छा होती, ती मिळेल. विरोधकांपासून सावध राहा.
शुभ अंक-10
शुभ रंग – सिल्व्हर

अंक – 4
व्यवसायात नवी आशा निर्माण होईल. व्यापारात प्रगती होऊ शकते. तुम्ही मुलांची मनोकामना पुर्ण कराल. प्रभावी व्यक्तींशी भेट होऊ शकते. जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतात.
शुभ अंक – 24
शुभ रंग – निळा

अंक – 5
आज तुम्ही चर्चेत राहाल. सरकारी कामे, कोर्टाच्या कामत यश मिळेल. कुटुंबाच्या भावनांकडे लक्ष द्या.
शुभ अंक – 11
शुभ रंग – नारंगी

अंक – 6
तुमचे प्रयत्न तुम्हाला यश देतील. सामाजिकदृष्ट्या तुम्ही सक्रिय व्हाल. कुटुंबासाठी गुंतवणूक कराल. घरासाठी एखादे उपकरण खरेदी करू शकता. अचानक खर्च होऊ शकतो.
शुभ अंक – 15
शुभ रंग – क्रीम

अंक – 7
आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते. व्यापारात मंदीला तोंड द्यावे लागेल. मित्रांची मदत मिळेल. धैर्याने काम करा. योग्य पाऊल उचला. आईची प्रकृती बिघडू शकते. आजारापासून सावध राहा.
शुभ अंक – 54
शुभ रंग – लाल

अंक – 8
आजचा दिवस लाभदायक आहे. पती-पत्नीत मतभेद होऊ शकतात. खाण्या-पिण्यावर लक्ष द्या, अन्यथा पोट खराब होऊ शकते. तुमची कल्पना शक्ती चांगली योजना तयार करण्यास मदत करेल. कुटुंबातील खर्चावरून वाद होतील. खर्च जास्त होतील.
शुभ अंक – 34
शुभ रंग – पिवळा

अंक – 9
खर्च जास्त होतील. भावनात्मक गोष्टींमुळे अस्वस्थ होऊ शकता. कला आणि संगीत क्षेत्रात यश मिळेल. दाम्पत्य नवीन वादात पडतील. विद्यार्थ्यांसाठी कठीण वेळ आहे. परीक्षेकडे लक्ष द्या.
शुभ अंक – 21
शुभ रंग – निळा