अंक ज्योतिष 14 मार्च : शनिवारी ‘हा’ तुमचा ‘लकी’ नंबर आणि ‘शुभ’ रंग, देईल ‘यश’

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे. तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक -1
पेन्शन, विमा इत्यादी कामात यश मिळू शकते. पैसे आणि वेळ वाया घालवू नका. प्रेम प्रकरण उघडकीस येऊ शकते. भविष्यासाठी चांगल्या योजना बनवल्या तर पुढे लाभ होईल. दिवस मजेत जाईल.
शुभ अंक – 3
शुभ रंग – सफेद

अंक – 2
मत्सर व द्वेषाला तोंड द्यावे लागेल. कोणीतरी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करेल. बँकेतील शिल्लक वाढेल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा नुकसान होऊ शकते. संशोधनाच्या क्षेत्रात यश मिळू शकते.
शुभ अंक -4
शुभ रंग- निळा

अंक – 3
घराच्या चिंता दूर होतील. मुलांना प्रवेशासाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. कौटुंबासह तसेच प्रिय व्यक्तीसोबत चित्रपट तसेच इतर करमणूकीचा आनंद घेऊ शकता.
शुभ अंक- 16
शुभ रंग – मॅजेंटा

अंक -4
सामाजिक मान सन्मान वाढेल. सामाजिक संवादात मन रमेल. पार्टी-मूव्ही इत्यादींचे नियोजन कराल. नवीन संबंध बनवण्याचा दिवस आहे. आपण नवीन वस्तू खरेदी करू शकता.
शुभ अंक – 12
शुभ रंग – क्रीम

अंक – 5
एखाद्या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो. कुणालाही तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. प्रेमात फसवणूक होऊ शकते. आपण आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. कामात मुले मदत करतील.
शुभ अंक – 11
शुभ रंग – तपकिरी

अंक – 6
मनामध्ये समाधानाची भावना असेल. आपण आपल्या आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. आज कोणतीही चांगली कामे होतील. पती-पत्नीमध्ये तणावाचे राहू शकतो.
शुभ अंक -14
शुभ रंग- क्रीम

अंक – 7
मित्र आणि प्रिय व्यक्तीसोबत मजा केल्याने उत्साह वाढेल. थांबलेली कामे मार्गी लागतील. काही नवीन संधी येतील. ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. कर संबंधित कामात अडचणी येऊ शकतात. दीर्घकाळ टिकणारे प्रेम लाभेल.
शुभ अंक – 3
शुभ रंग – निळा

अंक – 8
सुंदर आणि स्मार्ट होण्याचा प्रयत्न कराल. आपले कार्य आपल्यासाठी सर्वात महत्वाचे असेल. वैवाहिक जीवनाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. नात्यात प्रेम वाढेल. विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली पाहिजेत. पदोन्नती मिळू शकते.
शुभ अंक – 32
शुभ रंग – काळा

अंक – 9
पैशाच्या व्यवहारामध्ये धोका होऊ शकतो. स्थावर मालमत्तेतूल धन मिळू शकते. आपल्या प्रेम प्रकरणाला वेग येऊ शकतो.
शुभ अंक -19
शुभ रंग – लाल