अंक ज्योतिष 19 फेब्रुवारी : मूलांकानुसार तुमचा ‘लकी’ नंबर आणि ‘शुभ’ रंग

पोलीसनामा ऑनलाइन –
मूलांक 1

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. व्यापारात नव्या भागीदारासोबत विकासाची संधी आहे. ही वेळ पैसा वाढविण्यासाठी चांगली आहे. परंतु जुगारात गुंतवणूक करणे अशुभ ठरू शकते. काही घटना तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. नोकरीत काही समस्या येऊ शकतात.
शुभ अंक- 55
शुभ रंग- गुलाबी

मूलांक 2
तुमचे प्रेमसंबंध आज मधूर होतील. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या कामातून बॉसला खूश कराल. प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो.
शुभ अंक- 21
शुभ रंग- हिरवा

मूलांक 3
वेळ अनुकूल राहिल. तुमचे छंद पूर्ण होतील. नवे दागिने, कपडे इत्यादीवर खर्च वाढेल. संपत्तीची कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तीसोबत पार्टीला जाऊ शकता. जे जातक प्रेमविवाह करण्याच्या तयारीत आहेत, त्यांना घरच्यांकडून परवानगी मिळेल.
शुभ अंक- 6
शुभ रंग – करडा

मूलांक 4
जर आज एखादे नुकसान झाले, तर त्याची भरपाई लवकर होईल. प्रेमसंबंधात यश जरूर मिळेल. भावनात्मक तसेच कौटुंबिक संबंधांकडे लक्ष द्या. अचानक कुठेतरी प्रवासाचा योग जुळून येऊ शकतो.
शुभ अंक- 7
शुभ रंग- पोपटी

मूलांक 5
तुम्ही तुमच्या पुरुषार्थात यशस्वी व्हाल. डॉक्टर, पुढारी आणि न्याय क्षेत्रात कार्य करणार्‍या जातकांना विकासाचे मार्ग सापडतील. जुगारात पैसा लावण्याची इच्छा होईल. जोडीदाराशी मतभेद होतील. वाद होऊ शकतो.
शुभ अंक- 15
शुभ रंग- लाल

मूलांक 6
आज थकवा आणि आळस जाणवेल. तुम्ही घेतलेल्या एखाद्या कठीण निर्णयामुळे भरपूर काम करावे लागेल. धन मिळवण्यासाठी खुप परिश्रम करावे लागतील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत सायंकाळ घालवाल.
शुभ अंक- 14
शुभ रंग- निळा

मूलांक 7
आज तुम्ही जुने मित्र, नातेवाईक, ओळखीच्या लोकांशी संपर्क ठेवाल. आज सावध रहा. विरोधक किंवा शत्रू त्रास देऊ शकतात. कला, विज्ञान आणि भौतिकशी संबंधित लोकांना लाभाचा दिवस आहे. खर्च वाढतील परंतु कमाईचा मार्गसुद्धा शोधून काढाल.
शुभ अंक- 24
शुभ रंग- हिरवा

मूलांक 8
तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. धनसंपत्तीत वाढ होईल. परंतु, आर्थिक स्थिति ठीक राहणार नाही. खर्च कमी करा. विचारपूर्वक पुढे जा. तुमच्या डाव्या पायात वेदना होऊ शकतात.
शुभ अंक- 27
शुभ रंग- जांभळा

मूलांक 9
वाहन बिघडल्याने समस्यांना तोंड द्यावे लागेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात संततीच्या बाबतीत एखाद्या शुभकार्याची स्थिती राहिल. बॉस सोबत किंवा अधिकार्‍यांसोबत वाद होऊ शकतात. प्रवासातून यश मिळणार नाही.
शुभ अंक- 13
शुभ रंग- तपकिरी