अंक ज्योतिष 19 मे : ‘हा’ मुलांक असेल तर आज वाहन चालवताना घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाइन : –

मूलांक – 1
कामात वाढ होण्याची शक्यता आहे. काही कामात अडथळा येऊ शकतो. सध्यास्थितीत गरजूंना मदत करा. आपल्या लोकांशी चांगले संबंध ठेवा.
शुभ अंक – 33
शुभ रंग – सोनेरी

मूलांक – 2
संपत्तीच्या वाटणीवरून भावांमध्ये वाद होऊ शकतात. जुन्या वाहनांची काळजी घ्या. प्रेमसंबंध उघडकीस येऊ शकतात. ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो.
शुभ अंक – 20
शुभ रंग – निळा

मूलांक – 3
प्रेम-प्रसंग किंवा व्यर्थ कामात पडून करियरशी ताडजोड करू नका. शारीरीक आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. वाहन चालवताना सावधानी बाळगा. व्यापारात कुणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. प्रेमात तक्रार होऊ शकते.
शुभ अंक – 22
शुभ रंग – पिवळा

मूलांक – 4
आत्मविश्वासात वाढ होईल. घरासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी कराल. घरात एखादे शुभ व मंगल कार्य होऊ शकते.
शुभ अंक – 26
शुभ रंग – क्रिम

मूलांक – 5
व्यापारात नवी कार्ययोजना आणि नवे कार्यक्रम कराल. संततीचे शिक्षण आणि करियरच्या बाबतीत चिंतीत व्हाल. व्यर्थ खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधात गोडवा येईल.
शुभ अंक – 36
शुभ रंग – जांभळा

मूलांक – 6
लोकांचे लक्ष वेधण्यात तुम्ही सहज यशस्वी व्हाल. आजचा दिवस मनोरंजन आणि सोशल मीडियावर अधिक घालवाल. जोडीदाराकडून शुभवार्ता समजेल.
शुभ अंक – 45
शुभ रंग – लाल

मूलांक – 7
आत्मविश्वासाचा योग्य वापर करून आज प्रगती करू शकता. अडचणीच्या काळातही हिम्मत कायम ठेवल्याने तुमची ओळख निर्माण होईल. कुटुंबासह कुठेतरी भोजनासाठी जाऊ शकता. प्रेमसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो.
शुभ अंक – 20
शुभ रंग – हिरवा

मूलांक – 8
कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. एखाद्या नातेवाईकासोबत वेळ घालवाल. रोजच्या वापरासाठी एखादी वस्तू खरेदी कराल. जुन्या रोगामुळे त्रस्त व्हाल. त्वचेचा आजार त्रास देऊ शकतो.
शुभ अंक – 19
शुभ रंग – लाल

मूलांक – 9
निरर्थक गोष्टीवरून वाद घालू नका. आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. जोडीदाराबरोबर हसतखेळत वेळ घालवाल.
शुभ अंक – 18
शुभ रंग – पिवळा