अंक ज्योतिष 20 फेब्रुवारी : मूलांकानुसार तुमचा ‘लकी’ नंबर आणि ‘शुभ’ रंग

मूलांक – 1
मनात अस्वस्थता राहू शकते. दाम्पत्य जीवनात अडचणी येऊ शकतात. योग्य बोला. भाषेचे संतुलन ठेवा, अन्यथा समस्येला तोंड द्यावे लागू शकते. व्यापार चांगला राहिल.
शुभ अंक – 3
शुभ रंग – गुलाबी

मूलांक – 2
एखादी मानसिक भिती अस्वस्थ करेल, परंतु मनात सकारात्मक विचार कायम ठेवा. मातेचे आरोग्य बिघडू शकते. विद्यार्थी उच्च शिक्षणात यशस्वी होतील. स्पर्धा होईल. रागाला आवर घाला. स्त्रीसोबत जास्त वेळ घालवाल.
शुभ अंक – 42
शुभ रंग – पिवळा

मूलांक – 3
आज उत्साह राहिल. आत्मविश्वास मजबूत राहिल. आईची प्रकृती बिघडल्याने मन अस्वस्थ राहिल. काही गोष्टींमुळे तणाव राहिल. वाहनात बिघाड होऊ शकतो. सायंकाळी मित्रांसोबत फिरण्यासाठी जाऊ शकता.
शुभ अंक – 11
शुभ रंग – निळा

मूलांक – 4
संततीच्या भविष्याबाबत थोडे चिंतेत रहाल. आज अडचणी कमी होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. नोकरीत करणार्‍यांसाठी दिवस सामान्य आहे. संततीकडून त्रास होऊ शकतो.
शुभ अंक – 6
शुभ रंग – पोपटी

मूलांक – 5
नवे मित्र मिळण्याची शक्यता आहे. निर्यात क्षेत्रात काम करणार्‍यांना नवीन ऑर्डर मिळू शकतात. कोणतेही काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. उतावळेपणा त्रासदायक ठरू शकतो. एखाद्या स्पर्धेत भाग घेत असाल तर यश मिळेल.
शुभ अंक – 3
शुभ रंग – सिल्व्हर

मूलांक – 6
विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. यावर्षी विद्यार्थी चांगले यश मिळवतील. घरासाठी सामान खरेदी करू शकता. जोडीदारासोबत सायंकाळ एन्जॉय करा.
शुभ अंक – 23
शुभ रंग – हिरवा

मूलांक – 7
कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून अशांतता राहिल. मुलीचे सहकार्य मिळेल. लक्षात ठेवा वस्तू खरेदीमध्ये फसवले जाऊ शकता. आज खुप आळस येईल. दिवस सुस्त राहिल.
शुभ अंक – 3
शुभ रंग – जांभळा

मूलांक – 8
भाग्य तुम्हाला साथ देईल. जास्त बोलण्याने फसू शकता. लोक आज तुमच्या कामाचे कौतूक करतील. राजकीय क्षेत्रातील जातकांना आज आपली प्रतिष्ठा जपावी लागेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचण येऊ शकते. कष्ट करत रहा, धीर सोडू नका.
शुभ अंक – 4
शुभ रंग – निळत्त

मूलांक – 9
तुमच्या पायाचे दुखणे उद्भवू शकते. भाषेवर नियंत्रण ठेवा, कारण अनावश्यक समस्येला तोंड द्यावे लागू शकते. सरकारी कामात अडचणींना तोंड द्यावे लागेल.
शुभ अंक – 26
शुभ रंग – लाल