खुशखबर ! भारतात 20,000 mAh ची ‘पावरबँक’ लॉन्च, मोबाईलसह लॅपटॉप देखील होणार ‘चार्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याला कायम समस्या असते ती आपल्याकडे असलेल्या डिव्हाईसची. ही समस्या आहे ती बॅटरीची. ही समस्या दूर करण्यासाठी एंकर कंपनीने एक महाकाय पॉवर असलेली पॉवर बॅक बाजारात लॉन्च केली आहे. या पॉवर बँकेने तुम्ही फक्त मोबाईलच नाही तर लॅपटॉप देखील चार्च करु शकतात. एंकरने Powercore speed २०,००० mah PD नावाने पॉवर बँक भारतीय बाजारात आणली आहे. ज्यात २०,००० एमएएच ची बॅटरी असणार आहे.

फास्ट चार्जिंग करा
एंकरने Powercore speed २०,००० mah PD नावाने पॉवर बँक भारतीय बाजारात आणली आहे. ज्यात २०, ००० एमएएच ची बॅटरी असणार आहे. एवढच नाही तर ही पॉवर बँकला फास्ट चार्जिंग देखील देण्यात आली आहे.

एकदा चार्जिंगमध्ये करा ९ पेक्षा अधिक डिवायिस चार्ज
या पॉवरबँकेला यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आली आहे. एवढेच नाही तर मॅकबूक चार्ज करण्याची सुविधा देखील यात देण्यात आली आहे. यात अल्ट्रा फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आलाय. कंपनीने दावा केला आहे की एकदा पॉवर बँक चार्ज केल्यावर त्यावर ६ आयफोन, १ मॅकबूक, २ आयपॅड चार्ज केले जाऊ शकतात.

ही आहे किंमत
यात ए-ग्रेड ली, पॉलीमर बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीने ही बॅटरी उत्तम असल्याचा दावा केला आहे. ही पॉवर बँक ब्लॅक आणि वेरियंट कलर मध्ये उपलब्ध आहे. पॉवर कोर स्पीज २०,००० एमएएच पीडी ला ऑनलाइन शिवाय ऑफलाइल स्टोर मध्ये देखील खरेदी केली जाऊ शकतात. याची किंमत ६,९९९ रुपये आहे.

मल्हार सेना आपणास महाराष्ट्रात फिरू देणार नाही : राष्ट्रवादी’च्या प्रदेशध्यक्षांना इशारा

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी