Ankita Lokhande | टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटो होताहेत व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने तिच्या अभिनयाने छोट्या पडद्यावर स्वतःचे असे अधिराज्य गाजवले आहे. आज अंकिताने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. यासाठी कोणती दुसरी ओळख सांगायची तिला गरज पडत नाही. आज अंकिता  तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला भरभरून शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव तिच्यावर होताना दिसत आहे.

आजपर्यंत अंकिताने छोट्या पडद्यावर अनेक भूमिका साकारलेल्या आहेत. तिची खरी ओळख तिच्या भूमिकेतूनच तिला मिळाली आहे. अनेक लोक तिला तिच्या भूमिकेतून ओळखत असतात. ‘संस्कारी बहु’च्या आजपर्यंत तिने भूमिका साकारल्या आहेत. ‘संस्कारी बहु’ म्हणूनच तिचे नाव आजपर्यंत पडले आहे.

अंकिता (Ankita Lokhande) सोशल मीडियावर पण नेहमीच सक्रिय असते. तिचे अनेक बोल्ड (Ankita Lokhande Hot Photo) फोटोज आणि व्हिडिओज (Bold Video) ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. संस्कारी बहुचे हे बोल्ड फोटो (Bold Photo) आणि व्हिडिओ देखील चाहत्यांना फारच आवडतात. तिच्या या बोल्ड फोटोवर देखील चाहते भरभरून प्रेम करत असतात.

Web Title :- Ankita Lokhande | sanskari bahu ankita lokhande is very bold in real life

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Santosh Juvekar | संतोष जुवेकरचा नव्या हिंदी चित्रपटाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…

SGB Scheme | RBI देणार स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या कितीमध्ये खरेदी करू शकता १ ग्राम

Amruta Deshmukh | विकास सावंत पाठोपाठ अमृता देशमुखचीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट

FIFA World Cup 2022 | मेस्सीने फायनलमध्ये रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फुटबॉलपटू

Maharashtra Politics | मिंधे खोके सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी